Sunday, February 27, 2011

भांडण झाले होते का नव्हते

भांडण झाले होते का नव्हते

घेतलं रात्री खूप रडून... अगदी उशीर पर्यंत झोप आली नाही ... आज कुठे आहात बहुतेक सुट्टी असेल ..अभ्यास करा तसे एकदा सांगितलेले समजत असेल तुम्हाला.. पण कुठे आहात कशा आहात एकदा सांगाल का... काल डबा पण नव्हता आला. मग मित्राच्या मेस ला जेवण केले. आणि मग उशीर झाला . तुम्ही काय केलत सांगाल?

तुम्ही तर अबोला धरलात. का ते माहिती नाही. अभ्यास करायचं की माझ्याशी भांडण करायचे. पण तुम्हाला सांगणार कसे...

जेवण झाले ... खूप आठवण आलीये.... खरे सांगू... तुम्ही आत्ता इथे असतात तर काय केले असते मी माहितेय ... सांगू ......एक जादू ची झप्पी घेतली असती........... really आठवण तसी आली म्हणजे खूप
.
.

रात्री स्वप्नात किती छान झोपलो होतो तुमच्या मांडीवर डोके ठेऊन अगदी सगळ्या जगाचा विसर पडतो मला
तुम्ही बरोबर असाल तर. ... बघू कधी समजलं तर !!!!!!!!
तुम्ही झोपलात ना मांडीवर डोके ठेऊन तेवापासून मनात येत होते कधीतरी झोपेल त्यांच्या मांडीवर डोके ठेऊन...
खूप वेळा असे वाटले.. अगदी एकटे वाटते कधी कधी मग मनात येते आता कुशीत घ्यावे



१९ एप्रिल

पाहिले का कधी
आपली आवडती मैत्रीण हळूच कुशीत शिरून झोपते..
तिच्या कडे पहा.. नुसते पाहत बसाल तिच्याकडे.. किती विश्वासाने ती स्वताला तुमच्यावर सोपवते.. किती सुंदर दिसत असते डोळे बंद केलेले असतात. आणि चेहऱ्यावर फक्त आणि फक्त शांतता असते. कधी कोणी तिला तुमच्यापासून दूर करू नये आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान शांती तसीच राहावी. चेहरा किती लपविला तिने तरी समजून येते .. सगळ काही विसरून जाते ती.. का फक्त नेहमीसारखे झोपते.. नक्की की तिला एकदा विचरायचे आहे ..
मला हि वाटते मग
मग अशावेळी वाटून जाते आपण पण एकदा तिच्या कुशीत शिरून सगळ विसरून जावे.
की आहे जगामध्ये सगळीकडे धावपळ आणि दगदग. कुठे तरी शांत किनारा मिळावा असे वाटते,... मग अशावेळी ती भेटली तर दोन अश्रू तिच्या खांद्यावर सोडून पुन्हा नवीन जोमाने सुरुवात करू वाटते.

(रात्री मी तिच्या मांडीवर डोके ठेऊन झोपलो.. अगदी शांत... सांगायला शब्द नाहीत..
काय म्हणावे या नात्याला.. इतके जवळचे नाते जोडून ठेवलंय.. कधी कधी वाटत जास्त होतेय का? नजर नाही ना लागणार कोणाची)
कोणाला सांगू नका ... (Sajde mein yun hi jhukta hoon, Tum pe hi aa ke rukta hoon, Kya yeh sab ko hota hai, Hum ko kya lena hai sab se, Tum se hi sab baatein ab se, Ban gaye ho tum ... ) सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे ही आ के रुकता हूँ, क्या यह सब को होता है, हम को क्या लेना है सब से, तुम से ही सब बातें अब से, बन गए हो तुम..
सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे ही आके रुकता हूँ,
क्या यह सब को होता है?

हम को क्या लेना है सब से, तुम से ही सब बातें अब से,
बन गये हो तुम मेरी दुआ|

सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे ही आके रुकता हूँ,
क्या यह सब को होता है?

हम को क्या लेना है सब से, तुम से ही सब बातें अब से,
बन गये हो तुम मेरी दुआ|

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ, खुदा जाने मैं मिट गया,
खुदा जाने ये क्यों हुआ है, के बन गये हो तुम मेरे खुदा|

तू कहे तो तेरे ही कदम के मैं निशानों पे, चलूँ, रुकूं, इशारे पे
तू कहे तो ख़्वाबों को बना के मैं बहाना सा, मिला करूं सिरहाने पे|

हो ...
तुम से दिल की बातें सीखी, तुम से ही यह राहें सीखी
तुम पे मर के मैं तो जी गया |

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ, खुदा जाने मैं मिट गया,
खुदा जाने ये क्यों हुआ है, के बन गये हो तुम मेरे खुदा|

दिल कहे के आज तो छुपा लो तुम पनाहों मैं, के डर है तुम को खो दूंगा|
दिल कहे संभल ज़रा खुशी को न नज़र लगा, के डर है मैं तो रो दूंगा|

हो...
करती हूँ सौ वादे तुम से, बांधे दिल के धागे तुम से,
यह तुम्हे न जाने क्या हुआ?

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ, खुदा जाने मैं मिट गया,
खुदा जाने ये क्यों हुआ है, के बन गये हो तुम मेरे खुदा|

सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे ही आके रुकता हूँ,
क्या यह सब को होता है?

हम को क्या लेना है सब से, तुम से ही सब बातें अब से,
बन गए हो तुम मेरी दुआ|

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ, खुदा जाने मैं मिट गया,
खुदा जाने ये क्यों हुआ है, के बन गये हो तुम मेरे खुदा|


गाणे पाहत असताना हळूच म्हणालात "थाबा हा" आणि अगदी जवळ येऊन बसलात..
हो खूप कसेतरी वाटले.. किती जवळ कुशीत बसलात .. आणि काय वाटले ते नाही सांगितले
खरे सांगू खूप खोलवर रुतून बसलात हृदयामधे.. इतक्या जवळ की आता नाही कोणी दूर करू शकत.. पहिल्यांदा भेटलात तेव्हा वाटले की झोप आली म्हणून आणि थंडी होती म्हणून जवळ होतात.. बस आता जास्त त्रास नाही देणार.. पण एकदा तरी तुमच्याकडून ऐकायचे आहे. तुमच्या जवळ माझ्यासाठी काही जागा आहे? आणि असेल की नाही माहिती नाही..

काही क्षण दिलेत.. कधी ना विसरण्यासाठी आणि म्हणतात आठवण का नाही आली?
मग एकदा सांगणार आहे मिठीत घेऊन कशी आठवण येते ते.. (...)

माझ्याच जवळ बसून सांगतात की माझी एक मैत्रीण आहे छान आहे .. करणार का लग्न तिच्याशी.. थोडे वेगळेच वाटले.. तसे मी एकदा सांगितले होते की तिला पाहायला तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही सांगितलेली चालेल.. तरी पण तोच विषय काढलात .. असू द्यात..


"थोडासा हट्ट तोही आपल्या माणसा जवळच करतात ना मग काय झाले मी तुम्हाला आपले म्हणते म्हणून केला थोडासा हट्ट.. "

माझा आपला थोडासा हट्ट आहे, सांगेल मी तुम्हाला एकदा तरी .. खरे सांगू खूप दिवस झालेत म्हणजे तुमची ओळख झाली तेव्हापासून .. मी एकदा म्हणू का "आपली का काय ते ..."
मला नाही हो जमत.. पण तुमच्यासाठी आठवण काढणे आणि त्यातच समाधान मानणे मला चांगले जमते...

२७ एप्रिल २०१०
आज लवकर कामे आटपली असतील का? बहुतेक फक्त नाश्ता बनविला असेल आणि गेल्या असतील बस पकडून college ला. आज EXAM आहे..
पण शेवटचा PAPER आहे... असू द्यात असेल कोणीतरी त्यांचे पण त्यांना घेऊन करतील मजा..
बघू आली आठवण तर करतील फोन....
आता ११.३० झाले माझी आठवण काढू नका नीट लिहा... जेवताना पण आठवण आलीच..
२.३० झाले पेपर अकरा ते दोन असतो मग माझी का आठवण नाहीये.. गेल्या कुठेतरी भटकायला... का पेपर अव्घ्गड गेला.. पण काही झाले तरी मला सांगतात..
बहुतेक भावाकडे मोबईल असेल .. मग आपण नको मिस call करायला... त्याच करतील..
नाही पण त्यांना नाही येत आठवण .. पण मी का अपेक्षा ठेवतो .. असेल ..
मग तुमचा मिस call आला उशिरा म्हणजे ऑफिस सुटले आणि मग..

२८ एप्रिल २०१०.
मी: आता कशी आठवण आली हो तुम्हाला..
ती: मी ते गाणे एकात होते ना ते कोणते बरे... बस मध्ये बसून पाहिलेले????
मी: बस मध्ये बसून???? बसमध्ये कुठे बसला होतात?? गाणे पाहताना कुठे बसला होतात
ती: बस मध्ये (गप्प का ??)
मी: सांगा....
का हो नाही सांगितले पण कधीतरी सांगाल... ऐकायचे आहेत ते शब्द एकदा.


२९ एप्रिल २०१०.
उशिरा घरी पोहोचलो.... थोड्या गप्पा मारून जेवण केले.. आणि खूप झोप आली.. तुम्हाला फोन केला..
ती: "झाले का जेवण.. मग काय होते आज"
मी: हो...
खूप झोप आलीये...
खरच तुमच्याशी बोलताना इतके छान वाटत होते,,, अगदी शांत... समाधानी वाटत होते .. तुम्ही जवळ आहात... खूप जवळ असे सांगायला मी परत फोन केला.. पण माफ करा सांगू शकलो नाही .. खरे सांगू तुमच्या मांडीवर डोके ठेवले आहे आणि तुम्ही हाताने डोके दाबून झोपवत आहात असा मी झोपलो ... खरच... (आवडेल मला आयुष्यभर)
मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला
आणखी काय काय बोललो माहिती नाही.. पण कोणीतरी आपले आहे. .आणि आपण त्यांच्याजवळ आहोत. बस .. इतकेच ..

--

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
This message is provided for informational purposes and should not be construed as a solicitation. You are hereby notified that any dissemination, distribution, or copying of this communication or use of the information contained herein upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable is strictly prohibited.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...