16 April
खूप आठवण येत होती तुमची. पण का कोणास ठाउक मी तसे तुम्हाला सांगू शकलो नाही तुम्ही कसे बिन्दास्त "अहो बोला ना मला तुमची खूप आठवण येतेय" म्हणता तसे नाही जमत मला.. पण खरच खूप आठवण येते. एकदा मी भेटून सांगणार आहे कसी आणि किती आठवण येते ते...
कालपासून एकच विचार होता की फोन त्यांच्याकडे नसेल बहुतेक काढून घेतलेला दिसतो. शनिवार पासून कोणाचा कॉल आला नाही मी मग मी माझ्याच दुसर्या नंबर वरुन माझा लोकल नंबर बघत असे की खरच इनकमिंग चालू आहे ना!!!!!!!!!
जेवण करत बसलो होतो. कोणीतरी आठवण काढली असे वाटले.. आणि उठून बेडरूम मधील मोबाईल पहिला एक मिस कॉल होता.. आणि तो नक्की तुमचा होता. मग तुम्ही असे बोलू लागलात की कधी सापडलो आहे बोलायला. आणि परत मिळणार नाही ...
"मग शनिवारी काय करणार आहात" म्हणजे काय प्लान आहे का"
"हो" घरी जाणार आहे ..
"मग आपण जाऊ हा बरोबर.. "
"हो "
थोडावेळाने तुम्ही प्लान बदलला..
थोडे कसेतरी झाले .. पण भेटायची खूप इच्छा होती.. खूप.. अगदी कसेतरी होत होते..
"जो हाल दिल का उधार हो राहा हैं .. "
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
-
रविवार... Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001 Tel: (02632) 248 61...
-
आज तिचा शेवटचा दिवस होता, आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपा...
-
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
No comments:
Post a Comment