Sunday, January 21, 2018

एकाच सीट वर बसलो

विकास: काय केलघरी

प्रियाका: ** एक्स्पिरे झाली होती

विकास: ????!!!

प्रियांका: खूप रडले होते

विकास: ते दिसतच आहे

प्रियांका: मला भूक लागली आहे आईने भाजी पोळी दिली आहे

विकास: नको ही काय ट्रेन आहे का ?


इतकी बोलत होती न काय सांगू मला वाटल नव्हत की इतकी बोलेल भेटण्यापूर्वी मी तिला विचारल होत की "भेटल्या वर बोलशील का?"


पुणे स्टेशन कधी आल मला समजले मला नही आणि तिलाही

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...