हो आहे तिचा फोटो माझ्या मोबईल मध्ये,
हो तीच ती लहान मुलगी, खूप चुकीच्या माणसांवर प्रेम करून झाल तरी एक फोटो आहेच.
कोणाचा आहे,
मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान असेल.
तिला पहिले आहे,
नाही,
तिला विचारणार आहेस का
नाही,
मग का तिचा फोटो आहे तुझ्याकडे,
ती जसी म्हणेल तसे माझ्याकडे पण उत्तर आहे "I Dont care". झाल
(मी: तुझ्यावर प्रेम आहे आणि असेल
ती: करत बस "I Dont care". झाल )
मी: "I Dont care". झाल
मला आवडते ती, तिचा फोटो पहिला की सगळ विसरून जातो मी तिचा एक sms किती वेळा वाचतो
अगदी कोणी रागावले, करमत नसेल, उदास वाटत असेल तर तिचा फोटो पाहून बरे वाटते
पण मी तिच्यावर प्रेम करतो? माहित नाही.
कधी कधी वाटत
"चांद को क्या मालूम चाहता हैं उसे कोई चकोर.
ओ बेचारा दूर से देखे कारे ना कोई शोर!!
चांद को क्या मालूम चाहता हैं उसे कोई चकोर."
Saturday, March 6, 2010
मीही खूप प्रेम केलंय, पण चुकीच्या.......
मीही खूप प्रेम केलंय, पण चुकीच्या माणसांवर.. असे मला तरी वाटले. पण असे का होते. तरीही मी आणि असे कितीतरी भेटलेत की ते तिच्यावर / त्याच्यावर प्रेम करताच राहतात. अगदी शेवटपर्यंत. माझ्यावर पण असे प्रेम करणारे कोणीतरी आहे का? विचार करून पाहिलात कधी, खूप लोकांना माहित असून पण "I Dont Care " असे म्हणायची सवय असते. यावर खूप काही लिहून ठेवलेले आहे,
खूप कथा आणि कादंबऱ्या आहेत. सगळ्या लिखानामधून खूप काही शिकता येतेय घेता, मग त्यावरून कोणी मराठी चित्रपट काढतात. बहुतेक हिंदी सिनेमा मध्ये तर नीट विचार करून पहिले तर हेच दिसून येते की कथा आणि कादंबऱ्या साहित्य यामधून तेयार केलेल्या आहेत. इथे सांगायचा हेतू की चित्रपट संपतो, पण आयुष्यामध्ये असा चित्रपट कधी संपत नाही. उदाहरण देऊन सांगता येईल,
"रहना हैं तेरे दिल में" मध्ये जर तुम्ही शेवट पहिला असेल खरच जर तुमच्या आयुष्यामध्ये असा चित्रपट असता तर पुढे संसार करता आला असता का? सैफ अली खान म्हणतो ती दिया मिर्झा फक्त आर माधवन वर प्रेम करते आणि "सिर्फ पांच दिन मे तुमने मुझे हरा दिया" असे म्हणतो आणि निघून जातो, पुढे कधीही त्याला आठवण येणार नसते का "दिया" ची? का त्याने चुकीच्या मुलीवर प्रेम केले होते. हा चित्रपट आहे म्हणून विसरून जा. आणखी एक उदाहरण देता येईल हम दिल दे चुके सनम चे सगळ्यांना माहितेय आणि पुढे जाऊन खरच सलमान (चा) "तेरे नाम" (चित्रपट) झाला ?
प्रेमात पडणे आणि प्रेमभंग होने, अपेक्षा तसीच राहून जाने लिहियाला वाचायला आणि पाहायला सोप्पे आहे, अगदी इथपर्यंत सगळ्यांना आवडेल, पण खरी सुरुवात तिथे होते जिथे हा चित्रपट संपतो. खूप जन याला सहमत असतील. आणि नसतील.
असो.
प्रेमात पडणे, तिच्यावर प्रेम करणे माहित आहे , नैसर्गिक देणगी म्हणावी लागेल. तिच्या आठवणीमध्ये नुसते बसून राहायला आवडते, कधी काहीच मनात नसताना डोळ्यात पाणी येते. पण त्यातून बाहेर पडणे जमत नाही. ऑफिस मध्ये तर काय सगळे गेला म्हणतात कुठे तरी हा.
मी फक्त तिला विचारात राहतो, का इतके प्रेम करतो में तुझ्यावर, खरच आहे की फक्त भास होत आहेत. कधी कधी वाटत आता ती इथे असती तर मिठी मध्ये घेऊन सांगितले असते तिला किती प्रेम करतो ते. अगदी जवळ पाहिजे असती ती. हृदयाची स्पदाने वाढलेली फक्त ज्याची त्यालाच कळतात? तिला पण असेच होत असेल का. आणि मग ती कसी त्यांना थांबवत असेल? अरे में पाहिजे होतो तिच्याजवळ. तिचा हात हात घेऊन सांगायला, ती तुझ्या हृदयाची स्पंदने आहेत का माझ्या?. आणि मग ते वादळ कोणीतरी मधेच डोक घालून (मला हलवून जागे करत) शांत करत. मन म्हणते कधी तरी ती भेटेल आणि माझ्या आणि तिच्या हृदयातील स्पंदने एकमेकांना एकू येतील कधीतरी. आता हे कधीतरी किती वर्षाचे असेल. मग मला प्रश्न पडतो हृदयामध्ये रक्ताभिसरणाचे काम चालते मग हे आता काय होते? (सातवी मध्ये शिकवलेले आठवते.) आणि मग काल ती मुलगी (item!) पहिली तेव्हा त्याला की वेगळेच झाले होते. ऑफिस ची कामे परत चालू होतात. मधेच तिच्या नावाची समांतर शब्द येतो आणि मागही स्थिती परत होऊन बसते. यातून बाहेर पडता काही येत नाही. मधेच मोबईल वाजतोय असे वाटू लागतेय. तिचा call येऊन कधी गेला याचे गणित डोक्यात होऊन जाते, आता आपण करायचा का तिला त्रास होईल कामात असेल, किती वाजता आला होता call मग किती मिनिट्स झालेत, miss call देऊ कारण आता जास्त आठवण येतेय आणी मी तिला काही चुकीचे बोलून तर नाही ना जाणार ? मग मिस call वर भागवले जाते.
(इतका विचार का करतोय मी तिच्याबद्दल ती तर मला काहीच value देत नाही आणि मी का वेडा झालोय. कारण मीही खूप प्रेम केलंय, पण चुकीच्या माणसांवर. हे परत एकदा खरे ठरतेय.)

Thursday, March 4, 2010
स्वप्न
ती लहान मुलगी : ते कशाचे दुकान आहे ?
मी: तिथे नवीन गाड्या मिळतात , जुन्या मिळतात
ती लहान मुलगी : मग आम्हाला पण पाहिजे नवीन व्हन
मी: हो मिळेल कि
(आणि मग मला तिची आत्या दिसते, खूप सुंदर, पहिली नजर, ती पाहत असते घाबरून आणि मी डोळे मोठे करून)
ती: अहो खरच आम्हाला नवीन कार घ्यायची आहे । पण तिथे कोणी ओळखीचे नाहीये
मी: कोणती आवडते तुम्हाला?
मला नाही हिच्यासाठी !!
मी: एस्टीम
ओम्नी व्हन पाहिजे आम्हाला
मी: "विचारतो आणि सांगेल तुम्हाला
ती:हो चालेल ।
आत्ता
मी: नको गौरी आपण उद्या परत भेटू या (तिचे नाव माहित नाही पण आपण तिला गौरी म्हनू )
मी: थांबा मी विचारतो आत्त्ताच
***
(मोबईल वर )
मी: हो आहे माझ्या साहेबांनी घेतली आहे तिथूनच
discount किती मिळेल?
मी: ओळख असेल तर 5 % मिळेल
मी: पण तुम्ही घराच्या कोणाला का नाही घेऊन येत हो?
ती: आमच्या गौरी ला घायची आहे ना म्हणून । तुम्ही भेटणार का तिथे आपण पाहिले भेटलो तिथेच
* * *
(भेटून, परत तेच गौरी येताना लहान मुलीला घेउन आलेली असते आणि मी पण आधी लहान मुलीशी bolun सुरुवात करतो अगदी तिचे गाल पकडून!!)
(मग इकडच्या गप्प होतात, गाड़ी घ्यायची आहे याची आठवण ती छोटी मुलगी करून देते तेवा मी आणि ती जागेवर येतो)
मी: Shall We Move?
ती: yes। हो पण परत कधी भेटणार?
मी:उद्या या । बघू जमेल तर.
(असी खूप चांगली ओळख होऊन गेली दोघांना भेटायला बोलायला आवडत होते, का ते माहित नव्हते. असेच एकदा कॉफी हाउस मध्ये बसलेले असताना)
तुम्ही की करता?
Software Engineer आहे
मी एका ऑफिस मध्ये काम करतो, पण छान आहे माझा काम सगळे खुश असतात माझ्या कामावर
चहा घेणार हो.
कोणाचा call
मित्राचा..
मग जायचे का?
नको , मी थांबते तो इकडेच येतोय
मग मी बाजूच्या table वर बसतो
hi!!!!!!!!.. how r u dear??? wats up?
fine! and you. everything asusual
coffee?,

Subscribe to:
Posts (Atom)
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
-
रविवार... Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001 Tel: (02632) 248 61...
-
आज तिचा शेवटचा दिवस होता, आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपा...