पाच फुट सहा इंच, नाकी डोळी एकदम सुंदर. रंग माझ्यापेक्षा थोडा गोरा. निमगोरा.
जीन्स हिरवा top , त्यावर बारीक ओढणी.. डोळे... खूप सुंदर डोळे मला आणखी काय आवडणार ...
आज तिच्याबद्दला लिहित असताना तिचा फोटो आला .........
तिला सांगा कोणीतरी
माझ्या आयुष्यात ती नसताना तिच्याबद्दल खुप काही घडून गेले।
Saturday, September 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
-
रविवार... Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001 Tel: (02632) 248 61...
-
आज तिचा शेवटचा दिवस होता, आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपा...
-
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
No comments:
Post a Comment