Friday, April 30, 2010

Never miss a moment..........

तिघे नाही चोघे तीन नाही चार प्रेमाच्या या  RACE मध्ये आपण भी हैं यार

पहिला: (FILMY) आयला मी हिथ दोन वर्षापासून तिच्या मागे लागलोय  आणि हा आता आलेला तिला पटवायला लागला अगदी बिनदास्त.  आम्ही काय हिकड काम करायला आलोय का?

दुसरा: (चिकना)  एकदम हळू.. "काय तुम्ही लोक.. तुम्हाला समाजात का रे.. तुम्ही काय करत आहात. " यार तिला मी सांगितले त्याचा नडला नको लागून तरी ती पण एकात नाही .. (मी तिला पटविले आणि हा आता काल येऊन तिला , आणि आधीच्या पोरी असताना आणि हा काय फक्त TP करणार तिच्याशी )

तिसरा: (मजनू) हे तुम्ही लोक असे नका करू काहीही समजून जाता रे!!  (अरे माझ्याशी पंगा नका घेऊ, आत पर्यंत बर्याच पोरी फिरवल्या हिचे काय आत पटवून दाखवितो) अरे माझा तर काहीही नाहीये... हे बघ आत तिला फोन वर बोलू का, लाऊ का फोन.

हा तर झाले असे की माझ्या कडे पहिला FILMY राहिला त्याची बदली झाली होती इकडेच. खूप कामाचा माणूस दिसत होता, तरुण कार्यकर्ता. सकाळी घाईने आवरून जातो ऑफिस ला आणि रात्री कोणाचा तरी उधार करताच येतो " साला आज त्याची मी मस्त मारली" पण आमची पण त्यंनी सोडली नाही" पण हा मला सांगत नव्हता की ऑफिस ला किती ITEM आहेत. एकदा मी पहिले तिला. पाऊस चालू होता आणि एका मोठ्या रोड वर ती एका PULSAR वर गेली ऑफिस ला . तिचे नाव नंतर यानेच सांगितले, झाले ति आपल्या इकडची नाही.. सोडून दे...
काही दिवसांनी
दुसरा (चिकना) आला त्याला जरा जास्त पगार आणि वरचा असल्याने नवीन ठिकाणी राहायला जायची, ENJOY करायची आजरा जास्त आवड होती. ठीक आहे आम्ही पण मग नवीन घर घेतले. हा पण जरा पहिल्या सारखा होता FILMY पण जरा जपून म्हणजे समोर बोलत नव्हता.
तिसरा (मजनू) हा मात्र नावाने नाही पण स्वभावाने मजनू होता सकाळ संध्याकाळ फोनला चिकटलेला, आणि GF ची नवे म्हणजे मोठी यादी होती आणि कोणाशी कुठपर्यंत गेला याची पण वेगळी यादी!  असो  .. चालायचे पुणे तिथे काय उणे!!

आत सगळे एकाच नवीन FLAT मध्ये राहायला लागलो तो मजनू आणि चिकना एकाच ठिकाणी झोपत असता आणि एकाच पिपाणी वाजवत होते (पिपाणी = Cigarate) .. आत तर तिघे एकाच माळेचे झाले होते. पण त्यांची एक गूढ चर्चा चालू असायची..
आणि एकदा नाव घेतलेच तिचे..
म्हणे एक मराठी मुलगी आलीये आणि तिला सगळे परप्रांतीय त्रास देत आहेत आपण तिला वाचवू!!!!!!!!
मजनू ने सकाळीच कोणी उठा याच्या  आधी नटून तिला घऊन गायब ऑफिस ला!!!
बिचारा चिकना खूप नाराज झाला आणि त्याला सावरायला पहिला FILMY निघाला..
आत बघू तिघे की बोलतात
पहिला FILMY : तू  TENSION घिऊ नकोस मी आहे ना मी  करतो बरोबर!!
दुसरा चिकना: अरे काय तसे काही नाही राव !
तिसरा: मी पैलेच CLEAR करतोय तसे काही असेल तर मी सांगेन ना तुम्हाला" 

(मनात) पहिला काय तुमचे दोघांचे आधी CLEAR करा मग माजीही  setting  आधीपासून आहेच 
(मनात) दुसरा: काय याचे पण कळत नाही आणि त्याचे.. पण मी आधीपासून तिच्यावर मारतो हे दोघांना माहितेय मग ..
(मनात) तिसरा: ते पहिले दोघे जाऊ देत  उडत मी तिला पटविली पण.. साले स्वताला पोरगी पटत नाही आणि दुसऱ्याला पटवू देत नाहीत!


एकदा उशिरा मी  चिकण्याच्या   गाडीवर बसून घरी येत होतो मग त्यांनी मला त्यांची ती दाखविली. छान वाटली मला तसी.
उंचीला जरा जास्त होती मग मी जरा चेच्क केले की मजनू तर बुटका आहे आत राहिला FILMY आणि चिकना...
रात्री उशिरा पर्यंत पिणे आही खाणे आणि  परत पिणे चालू होते मग हे सगळे महाभाग रात्री उशिरा आले.. आणि मी झोपताना एक शॉक  दिला ,,,..
तिघे नाही चोघे तीन नाही चार प्रेमाच्या या  RACE मध्ये आपण भी हैं यार !!इतकी मजा आली सांगू .. एकतर मी तिला नीटसे पहिले पण नाही आणि यांना खरे वाटले.
मला काही घेणे देणे नव्हते तुम्ही काम करा पोरी पटवा मार खा नाहीतर  आणखी काही खा !!!
 
 
 

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...