Saturday, March 6, 2010

कोण आहेस तू माझी...

हो आहे तिचा फोटो माझ्या मोबईल मध्ये,
हो तीच ती लहान मुलगी, खूप चुकीच्या माणसांवर प्रेम करून झाल तरी एक फोटो आहेच.
कोणाचा आहे,
मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान असेल.
तिला पहिले आहे,
नाही,
तिला विचारणार आहेस का
नाही,
मग का तिचा फोटो आहे तुझ्याकडे,
ती जसी म्हणेल तसे माझ्याकडे पण उत्तर आहे "I Dont care". झाल
(मी: तुझ्यावर प्रेम आहे आणि असेल
ती: करत बस "I Dont care". झाल )
मी: "I Dont care". झाल

मला आवडते ती, तिचा फोटो पहिला की सगळ विसरून जातो मी तिचा एक sms किती वेळा वाचतो
अगदी कोणी रागावले, करमत नसेल, उदास वाटत असेल तर तिचा फोटो पाहून बरे वाटते
पण मी तिच्यावर प्रेम करतो? माहित नाही.

कधी कधी वाटत
"चांद को क्या मालूम चाहता हैं उसे कोई चकोर.
ओ बेचारा दूर से देखे कारे ना कोई शोर!!
चांद को क्या मालूम चाहता हैं उसे कोई चकोर."

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...