Monday, July 14, 2008

प्रेम..... (प्रेमाची?) कहानी

नेहमीसारखी ओळख करून घेतली. तिनेच त्याला प्रेमाची मागणी घातली, लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्याला आठ ते दहा हजार पगार होता, कायमची नोकरी नसली तरी चार वर्षात त्याला कधी ब्रेंक पण दिला नव्हता. दिसायला थोडासा लहान होता।

एका रविवारी मुलीला पाहायला येणार होते पुण्याचे. तो पाहायला आलेला कायम होता पंधरा हजार पर्यंत पगार आहे (असे मुलाकडचे सांगून गेले), लगेच दुसऱ्या दिवशी घरी काहीतरी सांगून ती त्याला एका मंदिरात भेटली. येताना गोड (dairy milk ) पण खायला आणले होते. नेहमीसारखी खूप बोलून गेली त्याला वेळ न देता।

आणि दुसऱ्या दिवशी रविवारी घरी आलेल्या मुलाला होकार कळवून मोकळी झाली. प्रियकर ला काहीच सांगितले नाही।

लग्नाच्या आधी काही दिवस प्रियकराला call करून सांगायला विसरली नाही .. "लग्नाला ये" आणि लग्नात पण म्हणाली "जेवण केल्याशिवाय जाऊ नकोस." पण लग्नानंतर तिनेच सांगितले "तिच्या नवऱ्याला आठ हजाराची नोकरी आहे ..कायमची नाही .... .... आणि आता मुलगा झाला आहे आता तेवढ्या पगारामध्ये भागात नाही

इकडे प्रियकर रडतं बसला नाही. मिळणाऱ्या आठ दहा हजारामध्ये MBA केले आणि नोकरी मध्ये कायम झाला. पगार किती वाढला ते आत तो कोणाला सांगत पण नाही. कारण त्याने त्याच्या घरच्या आई बाबा साठी MBA केले कोणी मुलगी impress व्हावी म्हणून नाही. (त्याच्या प्रेसायीला हे माहिती नाहीये)

म्हणून वाचणाऱ्या सर्व मुलांनी आजच अशी शपथ घ्या :
"आपल्या आई बाबासाठी शिका मोठे व्हा आणि चांगले जॉब पण मिळवा."

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...